सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
उदाहरणे : त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
समानार्थी : घाबरवणे, घाबरविणे
अर्थ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
उदाहरणे : लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
समानार्थी : घाबरवून सोडणे
ऐसा डराना कि कोई आदमी कोई काम न कर सके।
Fill with terror. Frighten greatly.
अर्थ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे : त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
डराने का काम दूसरे से कराना।
Cause to lose courage.
स्थापित करा
भिववणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhivvane samanarthi shabd in Marathi.